Easy-to-Follow Diet Plans
We create simple, practical nutrition plans that fit your lifestyle and preferences. No complicated rules or restrictive diets—just easy, enjoyable meals that make healthy eating sustainable for the long term.
Amruta Jalit
Lost 14 kgs weight in 6 months of time
Now feeling more energetic,more active and more enthusiastic….
To start with she is a wonderful person
A great motivator and doesn’t let you down in the weight loss journey…..
Have failed many times in the journey of weight loss and so decided to consult her….
She was always available for me and replied to all my messages whenever had queries…Extremely positive person ,Very patient as I took time to follow the diet plan as per my schedule.She simplified the diet plan according to my lifestyle likes and dislikes…Gave me many options accordingly with simple and interesting recipies ..Her simple step by step exercises tutorials helped me a lot achieving my target.Appreciate her regular followups.Now have also consulted her for my daughter.Best for overcoming the internal deficiencies as she gives the diet scientifically…..Highly recommended
Vivek Raskar
“वजन कमी करण्याचा उपाय 2018 पासून निरंतर चालू आहे(कधी हा तर कधी तो)त्यामध्ये खूप चढ-उतार देखील आले परंतु वजनातील नियमितता मात्र कायम बदलत राहिली. डायट; व्यायाम केला की वजन कमी होत होतं परंतु स्वभाव मुळातच आळशी असल्याने कोणत्याही गोष्टीत सातत्य नसल्याने वजन खूप वाढलं की कमी करण्यासाठी तेवढ्यापुरते उपाय करायचो आणि वजन कमी झालं की थांबायचे हे ठरलेलं होत.दीक्षित पॅटर्न केला परत सोडला रनिंग केलं सायकलिंग केलं ते पण सोडलं (वजन कमी झालं की) मग काय नियमितता नसल्याने वजन तब्बल 97.5 एवढ्यावर गेलं तेव्हा मात्र आता आपलं वजन इथून पुढे जास्तीत जास्त 95 किंवा 92 येईल या भीतीने देखील वजन कमी करण्याचे भानगडीत पडलो नाही हातामध्ये असणाऱ्या अंगठ्या देखील खूप घट्ट होऊ लागल्या त्यामुळे ज्यांनी अंगठ्या दिले त्यांनाच विचारलं की वजन कमी करण्यासाठी काही उपाय आहेत का तेव्हा त्यांनीच डायट्रिक्स स्मिता काळे यांचे नाव सुचवलं वाढलेल्या वजनाचा त्रास तर होतच होता त्यामुळे त्यांना कॉल केला 22 फेब्रुवारी ला परंतु त्यांनी दिलेला डाएट प्लॅन चालू केला 28 मे ला यामध्ये यामध्ये पण त्यांना पहिला प्रश्न विचारला की तुम्ही फक्त सलाडच खायला लावणार का कारण खाण्याची आवड खूप होती आणि ती अजूनही आहे तेव्हा त्यांनी एकच उत्तर दिलं की डायट खूप सोप्प आहे तुम्ही लोकांनी ते अवघड केले आजी खरोखर त्यांचा डायट प्लॅन हा अत्यंत साधा घरगुती रोजच्या खाण्यातील पदार्थ फक्त ते कसे खावे किती प्रमाणात खावे याच्याशी निगडित असल्याने एकदा चालू केला त्यांचे फॉलो अप कॉल पण चालू झाले डायट आणि एक्सरसाइज दोन्ही चालू केले इथून पाठीमागे मी दर महिन्याने वजन चेक करायचो परंतु त्यांचा कटाक्ष असा होता की वीक टू वीक वजन चेक करायचं मला सुरुवातीला ते अशक्य वाटलं कारण एका आठवड्यात वजन कमी होईल हे ध्यानीमनी कधीही नव्हते ( त्यांना दर विकला वजन पाठवावं लागतं त्यामुळे गाडी ट्रॅक वर यायला वेळ लागत नसे) परंतु आहारातील प्रोटीनचे प्रमाण फायबरचे प्रमाण त्याला साजेसे रोजचे व्यायाम यांनी खरोखरच पहिल्या आठवड्यापासूनच वजनामध्ये फरक दिसायला लागला
Dr. Arundhati
Hello dear friends…Today’s my superpositive review goes to Smita Kale from Dietrics.Few months ago I was looking for diet consultant…I had seen many of her posts on Pula so decided to give her a call.
I’m really lazy when it comes to diet n exercise so I told her I’ll try it for one month if i like it then I’ll continue… she said ok n explained me everything in detail like our daily protein requirements n many more things.
Diet suggested by her was easy to follow and mostly after asking our daily routine she had planned it …
So I made my mind n started following exactly the way she told…n after a week I had lost 2 kgs then I got more interested n followed diet plan n lost 5 1/2 kg in a month Thank you so much dear Smita
Girls if you are also looking for weight loss or weight gain or kids diet plans do connect with her
Snehal
“None of the girl like to hear in shop from salesman – “Madam, aap ke size main available nahi hain” Girls don’t like when family members comments on growing weight. People around you don’t consider various reasons for putting on weight like pregnancy, hormones, thyroids etc. The life of a girl is difficult indeed. !!!!. This adds frustration, low self esteem and basically hazardous health conditions. I was aware of all these things and was cautiously thinking to get rid of it. I was searching for someone with whom I can share, and I got recommendations from a couple of girls that the dietician Smita Kale can address my concern. I got connected with her in the month of Feb 24. She first understood my medical history, background, etc. and suggested a diet suitable for me. She maintained regular touch with me and progress was made by me. The diet suggested was not costly and used ingredients of commonly consumed food items. The suggested diet was not of the punishment type but enjoyable at all times. In addition to following the suggested diet, I continued my yoga practice. Slowly, my measuring scale made me feel good and motivated. Now in the month of Aug, in 5 months time, I managed to reduce 11 Kg !!!!!. Now not only my measuring scale but people around me have started noticing the change and they are complementing me !!!!. I am really thankful to @Smita kale who guided me and is still guiding me through my journey of weight loss !!! “
Shrutika
तर काही महिन्यांपूर्वी पूर्वी माझं वजन तब्बल 75 kg पर्यन्त झाल होतं. मैत्रिणी, नातेवाईक,youtube सगळे प्रयोग फसत होते. तपासण्या केल्या,उपवास केले,व्यायामही सुरू होता.पण म्हणावा तसा फरक दिसत नव्हता.त्यात मी एक उपवर मुलगी,बाकी तुम्ही समजूच शकता.अगदीच त्रासून गेले होते. भेटेल ती व्यक्ती सल्ले देतच होती.
एकदा एका common friend कडून मी Dietricks च्या Dietician Smita Kale यांच्याबद्दल ऐकलं.तिचा अनुभव ऐकून ठरवलं की करू या consult.
अगदी पहिल्या consultation मध्येच त्यांनी माझ्या सवयी विचारल्या,गैरसमज दूर गेले.एकदा डाएट दिले म्हणजे जबाबदारी संपली असा विषयच नव्हता.रोज व्यायामाचे video,विचारलेल्या प्रश्नाला उत्तर आणि माझा उत्साह वाढवण्याचं काम स्मिता मॅडम सातत्याने करतच होत्या.
आपल्या कामात परिपूर्ण असणारी व्यक्ती चमत्कार घडवते,
हे मला कळले.आपल्या क्लायंटचे सर्वांगीण आरोग्याची पूर्ण जबाबदारी त्या घेतात.ह्याचा परिणाम म्हणजे आज माझं वजन 66 इतकं आहे, म्हणजे आम्ही 9 kg कमी केले आहे.आम्ही यासाठी म्हणतेय की स्मिता मॅडम शिवाय हे शक्यच नव्हतं.
नुसतं वजनच नाही तर केस गळणं थांबलय,चेहऱ्यावर glow आलाय आणि एक side effect पण झालाय तथाकथित सल्ले देणारेच आता माझा सल्ला घेतायत. माझ्यासाठी भरपूर स्थळं येताय आणि मला चॉईसही मिळतोय.नाहीतर तडजोड ह्या शब्दांशीच नात जुळणार होत.
स्मिता मॅडम, अगदी मनापासून आभार. तुम्ही मला आयुष्याकडे ,आहाराकडे ,स्वतःकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन दिलाय.अशीच साथ असू द्या कायम!

